Bookstruck

महिषासूर

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

 

हा बैल-माणसाच्या आकरातला राक्षस इतका बलवान होता की त्याने इंद्रदेव आणि इतर देवतांना स्वर्गातून बाहेर काढलं. त्याचा वध करण्यासाठी सर्व देवांचं सामर्थ्य असलेली देवी दुर्गा प्रकट झाली. त्याला एक वर मिळालं होतं की तो फक्त एका स्त्रीच्याच हाती मरण पावेल. त्याच्या मृत्यूच्या आनंदात भारतात दरवर्षी नवरात्री हा सण साजरा केला जातो.

« PreviousChapter ListNext »