
शाळा
by नामदेव अंजना
शिक्षणाचा प्रसार होण्याची अजून खूप गरज आहे. नुसती एखाद्या गावात एखादी शाळा बांधली म्हणजे त्या गावात शिक्षणाचा प्रसार झाला असे म्हणता येणार नाही.
Chapters
- एक शाळा बांधली म्हणजे सर्व काही झालं असे होत नाही.........
- ...आणि शाळेची ती अवस्था पाहून डोळे पाणावले.
- शाळेतील पंधरा ऑगस्टचं भाषण
- किडनॅपिंगची गाडी
- डॉलरचे दिवस





