Bookstruck

दिव्यावरून हात फिरवणे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


आरती झाल्यानंतर प्रथा आहे की सर्व लोक दिवा किंवा कापुराच्या ज्योतीवरून हात फिरविण डोळे आणि डोक्याला लावतात. असे केल्यामुळे गरम हातांच्या स्पर्शाने दृष्टी इंद्रिय सक्रीय होते आणि चांगले वाटते.

« PreviousChapter ListNext »