Bookstruck

बुद्धिमान असणे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


हुशार माणसाला कधी कुठेही कसलीही अडचण येत नाही. मग ते मुलींच्या बाबतीत का असेना. हुशार आणि बुद्धिमान मुलगे नेहमीच सर्वांना प्रिय असतात. बोलायला सुरुवात करताच बुद्धिमत्तेची चमक दिसून येते. मुलींना अशाच प्रकारचे मुलगे जास्त आवडतात. अर्थात तुम्ही जर मुद्दाम मुलींच्या समोर आपल्या हुशारीची चुणूक दाखवायला गेलात तर मात्र त्या तुम्हाला अतिशाहणं समजतील. नेहमी तिच्याशी तिच्या विषयातच बोला, त्यामुळे ती नक्कीच प्रभावित होईल. हीच हुशारी असते, नुसते प्रदर्शन करणे म्हणजे हुशारी नव्हे.

« PreviousChapter ListNext »