रोगप्रतिकारक शक्ती

योगासने केल्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती खूप वाढते. वाढत्या वयात देखील शरीराचे तारुण्य टिकून राहते आणि चेहेऱ्यावर तजेला राहतो. शरीर निरोगी आणि बळकट बनून राहते.