बौद्धिक सुधार

योगा केल्याने बुद्धी वाढते. कारण योगा केल्याने शरीरातील सर्व इंद्रिये उत्तम कार्य करायला लागतात. त्यामुळे शरीरातील एका भागातून दुसरीकडे योग्य वेळी योग्य संदेश पाठवण्याचे कार्य उत्तम होते.