Bookstruck

भूमिका

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »
नमस्कार मित्रानो. आज आपण सेल्फ इम्प्रूव्हमेंट बद्दल बोलणार आहोत की लोकांना कसे प्रभावित कराल. तुम्ही श्रीमंत असा किंवा गरीब, त्याने काहीही फरक पडत नाही. त्युम्हला फक्त तुमचा प्रभाव पाडता आला पाहिजे. आपण या लेखात अशा आकार्शानाबाद्द्ल बोलणार नाहीयोत ज्यामध्ये तुमच्याकडे कार आहे, महागडे घर आहे, महागडे भारी कपडे आहेत. आपण बाह्य आणि शारीरिक गोष्टींबद्दल बोलत आहोत ज्यामुळे लोक आपल्याकडे आकर्षित होतात. ज्यांच्या मदतीने तुम्ही एक चांगले माणूस बनाल आणि लोकांवर आपली चांगली छाप सोडाल. तुम्ही एक गोष्ट खाह्री खरी सांगा की तुम्हाला आजपर्यंत कोणी कोणी इम्प्रेस केले आहे. माझ्या मते खूपच कमी लोक असतात जे दुसऱ्यांवर आपले चांगले इम्प्रेशन ठेवतात. मला तर असे वाटते की लोकांना इम्प्रेशन याची व्याख्याच चुकीची माहिती असते ज्यात महागडी कार, महागडी भेटवस्तू, महागडे कपडे इत्यादी येतात. पण आज आम्ही तुम्हाला इम्प्रेशन ची खरी व्याख्या सांगणार आहोत आणि फिजिकल पद्धतीने तुम्ही इम्प्रेशन कसे तयार करू शकता हे देखील दाखवणार आहोत.
Chapter ListNext »