Bookstruck

कपडे

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


लोक सर्वात आधी तुमच्या दिसण्याकडे बघतात आणि नंतर तुमच्याशी बोलतात. दिसणे म्हणजे तुमचे कपडे. कपडे घालण्याची पद्धत, चालणे आणि हावभाव यांच्यावरून देखील लोकांना तुमची इमेज लक्षात येते. आजच्या युगात लोकांना दिखावाच आधी आवडतो आणि माणूस नंतर. तेव्हा एवढे आपल्याला करावेच लागेल.

« PreviousChapter ListNext »