Bookstruck

नेहमी हसरे राहा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


जेव्हा तुम्ही कोणाला भेटता तेव्हा स्वतःच्या चेहेऱ्यावर हलकेसे कास्य कायम ठेवा. त्यामुळे होईल असे की समोरचा तुमच्याशी लवकरच मोकळेपणाने बोलू लागेल. त्याला असे वाटेल की तुम्हाला भेटून त्याला आनंद झाला आहे. स्मितहास्य अनेकांची टेन्शन्स पटकन घालवते आणि मूड चांगला करते. तेव्हा चेहेऱ्यावर नेहमी स्मितहास्य बाळगूनच कोणालाही भेट.

« PreviousChapter ListNext »