Bookstruck

. नेहमी आधी ऐकून घ्या, मग बोला

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


आपले इम्प्रेशन तयार करण्यासाठी सर्वांत आधी लोकांचे बोलणे दुर्लक्षित करू नका. आधी ते काय सांगतात हे नीट ऐकून घ्या आणि मगच प्रतिक्रिया द्या. असे वागण्यामुळे तुम्ही तुमचा चांगला प्रभाव पाडू शकाल आणि लोकांना अधिक चांगल्या रीतीने समजून घेऊ शकाल. कोणालाही बोलताना मध्ये मध्ये तोडणे कोणालाही आवडत नाही आणि त्याच्या नजरेत तुम्ही खूप खाली पडता, तेव्हा असा अतिशहाणपणा करू नये.

« PreviousChapter ListNext »