Bookstruck
बेडरूम
Share on WhatsApp
Share on Telegram
« Previous
Chapter List
Next »
आपल्या विश्रांती घेण्याच्या आणि झोपण्याच्या खोलीला नेहमी साफसूफ, हवेशीर आणि उघडी ठेवावे. चादरी, उशांचे अभ्रे आणि पडदे नेहमी बदलत राहावेत. गाद्या देखील वेळोवेळी उन्हात ठेवून स्वच्छ करून घ्याव्यात.
« Previous
Chapter List
Next »