Bookstruck

व्यायाम

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


काहीतरी व्यायाम रोज नक्की करा. याकरिता रोज किमान अर्धा तास काढावा आणि व्यायामाचे प्रकार बदलत राहावेत, जसे कधी एरोबिक्स करावेत तर कधी चालावे. जर कोणत्याही कामासाठी वेळ काढू शकत नसाल तर ऑफिस आणि घराच्या पायऱ्या चढणे उतरणे असे व्यायाम करावेत. प्रयत्न करा कि ऑफिस मध्ये देखील दिवसभर एकाच स्थितीत बसून राहावे लागणार नाही

« PreviousChapter ListNext »