Bookstruck

कैपलर टेलिस्कोप

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/9/91/NASA-KeplerSpaceTelescope-ArtistConcept-20141027.jpg

कैपलर टेलिस्कोप एक अशी शक्तिशाली दुर्बीण आहे आपल्याला १२०० पेक्षा अधिक संभाव्य जीवन शोधण्यात मदत करू शकते. असा विश्वास बाळगला जाओत की साधारण ३७ तार्यांपैकी एका तार्याच्या मंडळात एक पृथ्वी नक्कीच असली पाहिजे. परंतु तरीही आपण अजूनही कोणत्याही अशा जीवनाच्या बाबतीत जाणून घेऊ शकलो नाहीयोत. खरच आपण या विशाल ब्रम्हांडात एकटे आहोत?

« PreviousChapter ListNext »