Bookstruck

यांगसी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

http://cdn.lolwot.com/wp-content/uploads/2015/03/top-10-unsolved-bizarre-world-mysteries-10.jpg

चीन मध्ये यांगसी नावाचे एक गाव वसलेले आहे जे एका विशित्र कारणाने ओळखले जाते. या गावाचे एक वैशिष्ट्य आहे की या गावात राहणारे बहुतेक सर्व लोक बुटके आहेत. या गावाला लोक बुटक्यांचे गाव असे देखील म्हणतात. परंतु या गावात इतके अधिक लोक बुटके कसे होतात याचे कारण आजही अज्ञात आहे

« PreviousChapter ListNext »