Bookstruck

अग्नि

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

https://i.ytimg.com/vi/cjg0knKvN9U/maxresdefault.jpg

अग्नी सर्व प्रकारच्या पदार्थांना भस्म करून टाकतो, अर्थात त्यांचे भक्षण करून टाकतो, परंतु त्यापैकी कोणत्याही पदार्थाच्या गुण - दोषांनी प्रभावित होत नाही. अशा प्रकारे एका सच्च्या साधकाने समस्त विषयांचा भोग घेऊनही आपले मन आणि इंद्रिये यांना ताब्यात ठेवून त्या विषयांतील दोष ग्रहण करता कामा नयेत.

« PreviousChapter ListNext »