Bookstruck

कुमारी कन्या

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

http://shilphut.com/product_images/98ef689095eb80d11c4453f0583b1cf7_image-8-compressed.jpg

घरात एकटी राहिलेली कुमारिका जेव्हा अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी जेवण करायला म्हणून लपवून उखळात धान्य कुटत होती, तेव्हा तिच्या हातातील बांगड्या वाजू लागल्या. पाहुण्यांपासून हे काम लपवून ठेवण्यासाठी तिला आपल्या हातातील बांगड्या फोडाव्या लागल्या आणि तिच्या हातात शेवटी केवळ एक एक बांगडी शिल्लक राहिली.
या गोष्टीवरून शिकवण मिळते की साधकाने सदैव एकटे राहिले पाहिजे. कारण दोन मनुष्य एकत्र राहिल्यास त्यांच्यात कलह होणे निश्चित आहे.

« PreviousChapter ListNext »