Bookstruck

त्रेतायुग

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


त्रेतायुग  (12,96,100 वर्ष)

https://s-media-cache-ak0.pinimg.com/736x/f1/97/c2/f197c283b179d5ecd7b101cc2144f9b2.jpg


त्रेतायुगाला 12,96,100 वर्षांचे मानण्यात आले आहे. या युगात सदाचार आणि नैतिक गुण यांच्यात कमतरता यायला सुरुवात झाली. या युगात मनुष्याचे सरासरी आयुर्मान १००० - १०,००० वर्ष होते. हा काळ रामाच्या देहान्ताने समाप्त होतो.

« PreviousChapter ListNext »