Bookstruck

अनुभव - १

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

http://static1.squarespace.com/static/55a33425e4b069d8d2ccc2bb/t/55ab3e58e4b0303ec173ad8c/1437285976553/NDE.jpg?format=1500w

कित्येक लोकांनी मृत्यू नंतर आपले शरीर पूर्णपणे सोडल्यावर खोलीच्या एका कोपऱ्यातून आपले शरीर पाहू शकण्याचा अनुभव घेतला. त्यांना अनुभव आला की ते खोलीत त्यांच्या शरीरापासून थोड्या उंचीवर आहेत आणि डॉक्टर त्यांच्या शरीराचा इलाज करत आहेत. ते लोक स्वतःला पाहू शकत होते. इअलजच्य वेळी काही लोकांनी ३ ते ५ मिनिटे मेलेल्या अवस्थेत असूनही त्या वेळात त्या खोलीत घडलेल्या प्रत्येक activity चे वर्णन केले. त्यामध्ये त्यांनी nursing staff च्या कामाचे वर्णन केले आणि machines चे आवाज ऐकले. बहुतेक cases मध्ये हृदय धडधडणे बंद झाल्यावर २० ते ३० सेकंदात मेंदू काम करणे बंद करतो, परंतु या प्रकरणांत हृदयक्रिया बंद झाल्यानंतर देखील ३ ते ५ मिनिटे तिथे शरीरात जागृतता उपस्थित होती.

« PreviousChapter ListNext »