Bookstruck

भविष्य पुराण

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

http://www.santshriasharamjiashram.org/wordpress/wp-content/uploads/2014/08/bhavishy_puran.jpg

महर्षी वेद व्यसनी रचना केलेल्या भविष्य पुराणात भगवान सूर्य नारायणाची महिमा, त्यांची स्वरूपे, पूजा उपासना यांचे विधी यांचा विस्तारपूर्वक उल्लेख केलेला आहे. त्यामुळेच त्याला सौर पुराण किंवा सौर ग्रंथ असे देखील म्ह्नातले जाती.
या पुराणात स्त्री पुरुषांची शारीरिक लक्षणे, विभिन्न रत्नांची पारख करण्याची पद्धत, विविध स्त्रोत, आयुर्वेदाशी संबंधित अनेक प्रभावी औषधी गुणांनी युक्त वनस्पती आणि सर्प विद्येशी संबंधित अनेक अद्भुत गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत.
हजारो वर्षांपूर्वी रचना करण्यात आलेल्या या पुराणात २००० वर्षांचे अचूक वर्णन आहे. याची विषय सामग्री बघून मन अतिशय आश्चर्याने भरून जाते. भविष्याच्या कुशीत लपलेले घटनाक्रम, आणि राजा, संत, महात्मा आणि मनीष यांच्या बाबतीत एवढे अचूक वर्णन अचंबित करते.
यामध्ये नंद वंश आणि मौर्य वंशाच्या सोबतच शंकराचार्य, तैमूर, बाबर हुमायूँ, अकबर, औरंगजेब, पृथ्वीराज चौहान तसेच छत्रपति शिवाजी महाराज यांच्या बाबतीत सांगितले आहे. सन १८५७ मध्ये इंग्लंड ची महाराणी विक्टोरिया भारताची सम्राज्ञी बनण्याचे आणि आंग्ल भाषेच्या प्रचारामुळे भारतीय भाषा संस्कृत लुप्त होण्याची भविष्यवाणी देखील या ग्रंथात केलेली आहे. महर्षी वेद्व्यासानी रचना केलेल्या या ग्रंथाला म्हणूनच भविष्याचा आरसा असे देखील म्हटले गेले आहे.

« PreviousChapter ListNext »