Bookstruck

भीष्म

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
https://mir-s3-cdn-cf.behance.net/project_modules/disp/13bd5b13569187.563223fd4735e.jpg

कृष्णाव्यातीरिक्त भीष्म हा निष्णात योद्धा आणि राजकारणी होता. तो त्याच्या गुरु परशुरामाला  आव्हान करून पराभूत करू शकला. त्यानी आयुष्यभर ब्रम्हचर्य पाळण्याची प्रतिज्ञा घेतली जेणेकरून त्याचे वडील त्यांचे प्रेम असलेल्या स्त्रीशी विवाह करू शकले. त्या स्त्रीच्या पित्याची अशी इच्छा होती की त्याच्या कन्येच्या मुलाला सिहांसन आणि त्याच्यासंबंधित सर्व अधिकार मिळावेत.
कृष्ण आणि पांडवांना अक्कल हुशारीने आणि शिखंडीला ढाल म्हणून वापरून ह्या महायोद्ध्याचा वध करावा लागला. अनेक बाण लागून घायाळ होऊन देखील जोपर्यंत आपले इथले कार्य संपले आहे असे त्याला वाटले नाही तोपर्यंत त्यानी प्राण सोडले नाहीत.

« PreviousChapter ListNext »