Bookstruck

संस्कृत वाक्य

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

संस्कृत वाक्यात शब्दांना कोणत्याही क्रमाने ठेवले जाऊ शकते. त्यामुळे अर्थाचा अनर्थ होण्याची अजिबात शक्यता नसते. असे होते कारण सर्व शब्द विभक्ती आणि वचनानुसार असतात. जसे - अहं गृहं गच्छामि किंवा गच्छामि गृहं अहं हे दोन्ही बरोबर आहेत.

« PreviousChapter ListNext »