Bookstruck

बजरंग बली

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List


http://1.bp.blogspot.com/-VSJU9u8d7sQ/Ud6GJ79clyI/AAAAAAAAAn0/D-8O-s445_Y/s1600/ksh-first-betel-leaves-garland.jpg

बजरंग बलीला लाल आणि पिवळ्या रंगाची फुले विशेष करून वाहिली पाहिजेत. या फुलांमध्ये गुडहल, गुलाब, कमळ, गोंडा यांचे विशेष महत्त्व आहे. या फुलांनी हनुमानाचे नित्य पूजन केल्याने आणि केशरा सोबत उगाळलेल्या लाल चंदनाचा टिळा लावल्याने भाविकांच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात.

 

« PreviousChapter List