Bookstruck
Cover of ज्ञानेश्वरी Dnyaneshwari

ज्ञानेश्वरी Dnyaneshwari

by ज्ञानेश्वर

शा.श. १२१२, अर्थात इ.स. १२९०, साली प्रवरातीरी असणार्‍या नेवासे या गावातील मंदिरात एक खांबाला टेकून भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हटले जाते. सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा टीकाग्रंथ मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. मराठीतील गोडवा अन्य भाषिकांना कळावा या उद्देशाने संस्कृत(गीर्वाण), हिंदी भाषा, कन्नड, तामिळ, इंग्रजीबरोबरच २१ निरनिराळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरित झाली असून ते भाषांतरित॰ छापील ग्रंथ उपलब्ध आहेत.

Chapters

Related Books

Cover of श्रीज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ

श्रीज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ

by ज्ञानेश्वर

Cover of अमृतानुभव

अमृतानुभव

by ज्ञानेश्वर