सायकल आयात (१९५१)

तत्कालीन वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सचिव एस. ए. वेंकटरमन याने एका कंपनीला सायकल आयातीचे कंत्राट देण्याच्या बदल्यात लाच घेतली. त्यासाठी त्याला तुरुंगात जावे लागले.