Bookstruck

रोडेस कॉलॉसस

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

http://i.telegraph.co.uk/multimedia/archive/03534/The-Colossus-of-Rh_3534739b.jpg

रोडेसची विशाल मूर्ती युनानी द्वीप रोडेसवर यूनानी देवता हेलियोस याची एक विशाल मूर्ती आहे. ही मूर्ती प्राचीन विश्वाच्या सात आश्चर्यांपैकी एक आहे. तिची निर्मिती इ.स.पू. २९२ ते २८० च्या मध्ये करण्यात आली. प्राचीन विश्वातील ही सर्वांत उंच मूर्ती होती आणि तिची उंची तब्बल ३० मीटर इतकी होती!

« PreviousChapter ListNext »