Bookstruck

रामाची बहिण

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

http://www.haribhoomi.com/haribhoomi_cms/gall_content/2015/8/2015_8$largeimg110_Aug_2015_133000920gallery.jpg

आतापर्यंत आपल्याला फक्त एवढेच माहिती आहे की रामाला फक्त लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न असे तीन भाऊ होते. परंतु रामाच्या बहिणीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
दक्षिण भारताच्या रामायणानुसार रामाच्या बहिणीचे नाव शांता होते, जी चारही भावांपेक्षा मोठी होती. शांता ही राजा दशरथ आणि कौसल्या यांची कन्या होती, परंतु जन्माला आल्यानंतर काही वर्षांनतर काही कारणाने राजा दशरथाने तिला अंगदेशाचा राजा रोमपद याला देऊन टाकले होते.
प्रभू श्रीरामांच्या मोठ्या बहिणीचे पालन पोषण राजा रोमपद आणि त्याची पत्नी वर्षिणी यांनी केले. वर्षिणी ही कौसल्येची बहिण म्हणजेच रामाची मावशी होती.

« PreviousChapter ListNext »