Bookstruck

डोरोथिया बिन्ज

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

http://www.zeitgut.com/leseprobe/images/1588port.jpg

डोरोथिया रवेंस्ब्रक कामगार शिबिराची प्रबंधक होती. ती तिथल्या महिल्या कैद्यांना त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांचा असह्य छळ करत असे. त्यामुळे पुढे प्रतारणा कक्षाची प्रबंधक म्हणून देखील तिची नेमणूक झाली.

« PreviousChapter ListNext »