Bookstruck

इरमा ग्रीस

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

Irma Grese.jpg

नाझी महिला असल्यामुळे तिने आपल्यापेक्षा सुंदर दिसणाऱ्या ज्यू महिलांच्या हत्या केल्या. जर्मनी विश्व युद्ध जिंकल्यावर चित्रपट क्षेत्रात आपले करिअर करायचे असे तिने ठरवले होते, परंतु तसे झाले नाही, आणि तिला तिच्या अपराधांसाठी १९४५ मध्ये फाशी देण्यात आले.

« PreviousChapter ListNext »