एंरिकुईट मार्टि

http://2.bp.blogspot.com/-CFazFEU-RxQ/UQvBlmABZLI/AAAAAAAARjM/VCNIebxfF2k/s1600/marti-feb27-1912-r.bmp

मार्टि अनाथ बेघर मुलांना फसवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घ्यायची किंवा त्यांना मारून टाकायची. त्यांच्या अवशेषांचे मलम बनवून ती ते क्षय रोगासाठी वापरायची. जेव्हा तिला अटक झाली तेव्हा कारागृहातील इतर कैद्यांनी तिला गळफास लावून मारून टाकले.