Bookstruck

बैवैरैली अलित्त

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

अलित्त यु.के. मधील ग्रंथम आणि कैस्तैवैन हॉस्पिटल मध्ये नर्स होती. १९९१ मध्ये तिने ४ मुलांची हत्या, तिघांना मारण्याचे प्रयत्न, आणि सहा मुलांना जखमी केले. तिने मुलांना इन्सुलिन मध्ये हवा भरून इंजेक्ट करून मारले होते.

« PreviousChapter ListNext »