Bookstruck

दिल्ली केंट

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

https://i.ytimg.com/vi/683Tjsmx-H0/hqdefault.jpg

भारताची राजधानी देखील भुतांच्या प्रभावातून सुटलेली नाही. दिल्लीचा दिल्ली केंट भाग हिरव्या गार वनाने घेरलेला आहे. असे म्हणतात की इथे रात्रीच्या वेळी एक पांढऱ्या कपड्यांतील मुलगी लोकांकडे लिफ्ट मागते. जे लिफ्ट देतात त्यांच्याबरोबर काहीतरी अघटित घडते. दिल्ली केंट च्या या भागातील रात्री प्रवास करणाऱ्या वाहनांकडून ही पांढऱ्या साडीतील महिला लिफ्ट मागते.
जर कोणी तिला लिफ्ट दिली नाही तर ती वाहनाच्या वेगाने त्यांचा पाठलाग करते. लोकांनी सांगितले आहे की त्यांनी पाहिले की ती त्यांच्या कार पेक्षा देखील अधिक वेगाने त्यांच्या पुढे निघून जाते, जी गोष्ट अतिशय भयावह आहे. ही घटना एकट्याने प्रवास करणाऱ्या लोकांसोबत जास्त घडते असे दिसून आले आहे.

« PreviousChapter ListNext »