रामोजी फिल्मसिटी (हैदराबाद)

http://images.grabhouse.com/urbancocktail/wp-content/uploads/2015/06/www.hourdose_ramji.jpg

इथे कुख्यात आणि अमानवी सैनिकांचे कब्रस्तान आहे. इथे त्यांचे आत्मे आजही भटकतात. मृत सैनिक इथे येणाऱ्या लोकांना फार त्रास देतात. कित्येक वेळा लाईटमन आणि कॅमेरामन गंभीर स्वरुपात जखमी देखील झालेले आहेत. स्थानिक लोक इथे यायला घाबरतात.