Bookstruck

अबिसिनियामध्ये पलायन

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
धार्मिक संघर्षामुळे मुस्लिमाना मक्केत राहणे धोक्याचे होऊ लागले तेव्हा महंमदाने मुस्लिमांना प्रथम अबिसिनियामध्ये पाठवले. हा देश खरेतर श्रद्धावंत ख्रिश्चनधर्मीयांचा होता, तरीहि त्यांना स्वीकारले गेले.
« PreviousChapter ListNext »