सूर्य
सूर्याचा ग्रह म्हणून आपल्यावरचा प्रभाव वयाच्या बाविसाव्या वर्षी जाणवू लागतो. सूर्य जर उच्च कुलाचा असेल तर शासकीय कामांमधे उत्तम फळ मिळते आणि जर अशुभ असेल तर सरकारी कामकाजांमध्ये अडचणी येऊ शकतात.