Bookstruck

मंगळ

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


मंगळ ग्रहाचा प्रभाव वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी दिसतो.  मंगळ चांगला असेल तर भाऊबांधकी, घर, मालमत्ता यासंबंधीच्या कार्यात लाभ होऊ शकतो. जर मंगळ अशुभ असेल तर या संदर्भात नुकसानही होऊ शकते.

« PreviousChapter ListNext »