Bookstruck

ओसिएनस देवता आणि टेथिस देवी यांची प्रेम कहाणी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


http://www.mixdecultura.ro/wp-content/uploads/2012/12/okeanos.jpg

युनानच्या पौराणिक कथांमध्ये ओसिएनस देवता आणि टेथिस देवी यांना खूप मान्यता आहे. ओसिएनस समुद्राची देवता मानले जातात आणि टेथिस नद्यांची देवी म्हणवली जाते. या दोन्ही देवता आपसात भाऊ बहिण आणि पती - पत्नी देखील होते. त्यांचे माता पिता होते आवरेनस (आकाश) आणि गिया (धरती). पती पत्नी म्हणून त्यांनी तीन हजार देवी देवतांना जन्म दिला ज्यांना ओसिनाड्स म्हटले जाते. त्यांच्या अपत्यांमध्ये अनेक प्रमुख नद्या मानल्या जातात ज्यामध्ये नील नदी देखील समाविष्ट आहे.

« PreviousChapter ListNext »