Bookstruck

निमोसिन देवीची प्रेम कहाणी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


http://artwithoutboundaries.net/sitebuilder/images/225px-Psycheabduct_1_-179x316.jpg

युनानच्या पौराणिक कथांमध्ये निमोसिन देवीचा उल्लेख आढळतो. ही स्मृतीची म्हणजे आठवणीची देवता मानली जाते.  जिउस जो अत्यंत रोमेंटिक देवता होता त्याच्यासोबत हिचे काही काळासाठी नाते राहिले आहे. अशी मान्यता आहे की एकदा ९ दिवस आणि ९ रात्री जिउस आणि निमोसिन एकत्र राहिले आहेत. त्यांच्या संबंधांतून ९ कलेच्या देवींचा जन्म झाला.

« PreviousChapter ListNext »