Bookstruck

एटलस देवतेची प्रेम कहाणी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


http://www.discovercreation.org/documents/images/Atlas.jpg

टेथिस आणि ओसिएनस यांच्या ३ हजार मुलींमध्ये प्लओसी आणि एथरा यांचे नाव देखील सामील आहे. या दोघींशी युनान देवता एटलस ने विवाह केला. प्लओसी पासून एटलस ला सात मुली झाल्या. एथरा पासून देखील एटलसला अनेक अपत्ये झाली. एटलसची एक अन्य पत्नी फोईबी देखील मानली जाते. फोईबी एटलस ची बहिण देखील मानली जाते. फोईबी च्या बाबतीत मानले जाते की तिचा विवाह कोइअस सोबत देखील झाला होता. कोइअसक फोईबीचा भाऊ होता आणि त्यांना २ मुले झाली.

« PreviousChapter ListNext »