Bookstruck

अभिषेक वर्मा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

http://images.indianexpress.com/2015/08/abhishek-varma-express-file.jpg

अभिषेक वर्मा भारतासाठी खेळणारा तिरंदाज आहे. २०१४ मध्ये त्याला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१४ मध्ये त्याने आशियाई स्पर्धांमध्ये रजत चौहान आणि संदीप कुमार सोबत मिळून कंपाउंड टीम स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले.

« PreviousChapter ListNext »