Bookstruck
Cover of तुकाराम गाथा

तुकाराम गाथा

by संत तुकाराम

‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा। इतरांनी वहावा भार माथा।।’ असे परखड वक्तव्य तुकोबाराय अभिमानाने व्यक्त करतात. ‘तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदान्त वाहे पाणी।।’ भक्ती -ज्ञान-वैराग्य याने ओथंबलेली संत तुकारामांची अभंगवाणी परब्रह्माच्या अद्वैताची मनोमन पूजा बांधते. विठ्ठलाचे ते विटेवरचे सावळे परब्रह्म, सगुण साकार होऊन, स्वतःला तुकोबांच्या ‘अभंग-भक्तिरसात’ बुडवून घेण्यात धन्यता मानत असले पाहिजे असे वाटावे, इतके तुकारामाचे अभंग रसाळ आहेत.

Chapters

Related Books

Cover of संत तुकाराम

संत तुकाराम

by संत तुकाराम

Cover of संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम अभंग - संग्रह १

by संत तुकाराम

Cover of संत तुकाराम अभंग - संग्रह २

संत तुकाराम अभंग - संग्रह २

by संत तुकाराम

Cover of संत तुकाराम अभंग - संग्रह ३

संत तुकाराम अभंग - संग्रह ३

by संत तुकाराम

Cover of संत तुकाराम अभंग - संग्रह ४

संत तुकाराम अभंग - संग्रह ४

by संत तुकाराम

Cover of संंत तुकाराम

संंत तुकाराम

by संत तुकाराम

Cover of संत तुकाराम हरिपाठ

संत तुकाराम हरिपाठ

by संत तुकाराम

Cover of महाराष्ट्रातील संत परंपरा

महाराष्ट्रातील संत परंपरा

by अभिषेक ठमके