Bookstruck

नारद स्मृती

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

नारद स्मृतीत जरी मराठी ही देशी किंवा देश-भाषा म्हटली गेली असली, जे डॉ.तुळपुळे हे ओल्ड मराठी रीडरमध्ये म्हणतात “मराठी हे तिच्या लगतच्या पूर्वज भाषेचे म्हणजेच अपभ्रंशाचे खऱ्या अर्थाने पुनःस्थापित रूप आहे, ज्यात काही संस्कृत आदत्त गोष्टी आहेत. हा भाषावैज्ञानिक बदल नवव्या शतकातील शं‍कराचार्यांच्या वैदिक धर्माच्या पुनरुज्जीवनाशी समकालिक असावा.”

« PreviousChapter ListNext »