Bookstruck

रंभा अप्सरा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

http://lh3.ggpht.com/-hK1wjaABbnI/VBKy5QFv9ZI/AAAAAAAAASA/Ds6lTiNHYZs/s640/20140910145532.jpg

समुद्र मंथनातून सातव्या क्रमांकाला निघाली रंभा नावाची अप्सरा. तिने सुंदर वस्त्र आणि आभूषणे परिधान केलेली होती. तिची चाल मनाला भुरळ घालीत होती. ती देखील देवतांकडे गेली. अप्सरा प्रतिक आहे मनात दडलेल्या वासनेचे. जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट उद्दिष्टाकडे लक्ष वेधून असता तेव्हा वासना तुमचे मन विचलित करण्याचा प्रयत्न करते. त्या स्थितीत मनावर नियंत्रण असणे फार जरुरीचे आहे.

« PreviousChapter ListNext »