Bookstruck

भूमिका

Share on WhatsApp Share on Telegram
Chapter ListNext »

http://hindi.webdunia.com/hi/articles/1308/19/images/img1130819003_1_1.jpg

महाभारत हा एक असा ग्रंथ आहे ज्यामध्ये केवळ भारतीयच नाही तर संपूर्ण विश्वाच्या इतिहासाचे रहस्य लपलेले आहे. महाभारतासंबंधी आतापर्यंत जितके म्हणून उत्खनन झाले आहे किंवा जे काही त्याकाळातील पुरावे मिळालेले आहेत ते सर्व मानव इतिहासाच्या रहस्यांची उकल करतात. महाभारतात कित्येक घटना, संबंध आणि ज्ञान - विज्ञानाची रहस्ये लपलेली आहेत. महाभारतातील प्रत्येक पात्र जिवंत आहे.. महाभारत हे केवळ योद्ध्यांच्या गाथेपर्यंतच सीमित नाही. महाभारताशी निगडीत शाप, वचन आणि आशीर्वाद यांच्यामध्ये देखील रहस्य लपलेली आहेत, कारण महाभारतातील प्रत्येक व्यक्ती ही रहस्यमय होती. माहिती करून घेऊयात महाभारत काळातील अशा १० व्यक्तींच्या बाबतीत ज्यांच्यामध्ये होत्या अद्भुत क्षमता....

Chapter ListNext »