Bookstruck

श्रीकृष्णाचा गंध

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
प्रचलित कथांनुसार असं म्हणतात की त्यांच्या शरिरातून एक मादक गंध यायचा. त्यांच्या गुप्त योजनेत ते हा गंध लपवायचा प्रयत्न करायचे. ही खासियत द्रौपदीमधेही होती. तिच्या शरिरातूनही असाच गंध यायचा जो लोकांना आकर्षित करायचा.

सगळेच या सुगंधाच्या दिशेने बघायचे. त्याचमुळे अज्ञातवासात असताना द्रौपदीला चंदन, उटणं वगैरे सारखी कामं दिली होती. यामुळे तिला सैरंध्री संबोधलं जाऊ लागलं. असं म्हणतात की कृष्णाच्या शरिरातून येणारा गंध गोपिकाचंदन आणि काहीसा रातराणीच्या सुवासासारखा होता.

« PreviousChapter ListNext »