Bookstruck

द एम.वी डोना पाझ

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


ही प्रवासी बोट जगातली प्राणघातक जहाजभंग आहे. ती डिसेंबर १९८७मध्ये बुडाली आणि ४३८६ लोक यात मृत्युमुखी पडले, हे समुद्री जीवनातील सगळ्यात मोठे संकट आहे. डोना पाझ ही एक जापनीज बोट होती जिच्यात केवळ ६०८ प्रवासी राहू शकत होते. ती बोट मनिला व आजूबाजूच्या बेटांवर सफर करत होती जेव्हा ती एम.वी विक्टर नावाच्या एका तेलाच्या बोटीवर आदळली आणि त्यांना आग लागली.
दोन्ही जहाजं मगर असलेल्या जागेत फसली. मृतांची संख्या जास्त होती कारण बचावपथक तिथे आठ तासांच्या आत पोहचू शकले नाही. डोना पाझ सध्या पाण्याच्या आत ५४५ मीटर खोलवर आहे आणि तिला आशियाची टायटॅनिक असं म्हटलं जातं.

« PreviousChapter ListNext »