Bookstruck

द वासा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

गुस्टावूस अडोल्फसच्या आरमाराने बनवलेली ही एक मोठी युद्धनौका होती. पण ही कोरी करकरीत युद्धनौका पाण्याने भरून १६२८ साली स्विडनची राजधानी स्टॉकहोल्म येथील बंदराच्या बाहेरच बुडाली.
हे जहाज पोलंडला कधीच पोचले नाही जिथे राजा युद्धामध्ये होता. जोवर तिला वासा येथील जहाज बांधण्याच्या कारखान्यातील संग्रहालयात हलवण्यात आले नाही तोवर वासा १९६१ पर्यंत तिथे होती. तिला बाहेर काढल्यापासून २९ दशलक्ष लोकांनी त्या जहाजाला भेट दिली आहे.

« PreviousChapter ListNext »