Bookstruck

लक्ष्मी मित्तल

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/b/bb/Lakshmi_Mittal_simple.jpg

लक्ष्मीनिवास मित्तल हे युनायटेड किंग्डममध्ये राहणारे भारतीय उद्योजक आहेत. ते आर्सेलरमित्तल या जगातील सर्वात मोठ्या लोखंड उत्पादित करणाऱ्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मित्तल ह्यांचा आर्सेलरमित्तलमध्ये ३८% तर क्विन्स पार्क रेंजर्स एफ.सी मध्ये ३४% भाग आहे. २००७ मध्ये मित्तल युरोपमधील सर्वात श्रीमंत हिंदू आणि भारतीय समजले जायचे.

« PreviousChapter ListNext »