Bookstruck

सुनील मित्तल

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

http://www.pradeshtoday.com/uploads/201305/1370005522suneel-mittal.jpg

सुनील भारती मित्तल हे भारतीय दुरसंचार उद्योजक आणि समाजसेवक आहेत. दूरसंचार सुविधा, शेतीविषयक उद्योग, किरकोळ व्यापार आणि अर्थविषयक सुविधांमध्ये रुची असलेल्या भारती एन्टरप्राईजेसचे ते संस्थापक, कुलपती आणि ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ग्रुप फ्लॅगशीप भारती एयरटेल, कार्यरत भारत आणि आफ्रिकेतील २० देशांत निवासित २७५ अब्ज लोकांना सेवा पुरवणारी भारतातील सगळ्यात मोठी दूरसंचार कंपनी व जगातील तिसरी मोठी मोबाइल ऑपरेटर कंपनी आहे.

« PreviousChapter List