Bookstruck

ज्योतिर्मठ

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

https://s3.scoopwhoop.com/anj/math/292304053.jpg

ज्योतिर्मठ उत्तराखण्डमधील बद्रिकाश्रम इथे आहे. ज्योतिर्मठाच्या अंतर्गत दीक्षा घेणाऱ्या संन्यासिंच्या नावामागे 'गिरी', 'पर्वत' आणि 'सागर' संप्रदाय नाम विशेषण लावण्यात येते ज्यावरून त्यांना त्या संप्रदायाचे संन्यासी मानले जाते. या मठाचे महावाक्य ' अयमात्मा ब्रह्म ' आहे आणि हा मठ अथर्ववेदाचा प्रचारक आहे. या मठाचे पहिले मठाधिपती आचार्य तोटक बनले. सध्या कृष्णबोधाश्रम या मठाचे ४४ वे मठाधिपती आहेत.

« PreviousChapter ListNext »