Bookstruck

२१ जून १९८२ - एयर इंडिया फ्लाइट ४०३ (१७ मृत्यू)

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

२१ जून १९८२ रोजी खराब हवामानामुळे एयर इंडिया फ्लाइट ४०३ सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई इथे उतरताना दुर्घटनाग्रस्त झाले. या घटनेमध्ये २ कर्मचारी आणि १५ प्रवाशांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतून ९४ लोक सहीसलामत बचावले.

« PreviousChapter ListNext »